Wednesday, March 17, 2021

मैं क्या सोचता हूँ

मैं क्या कुछ नही सोचता
ये तुम सोच नही सकती
तुम्हारी सोचको है मर्यादा
अनखिंची अनकही अनसुनी

दुनिया और समाज की सोच से
तुम्हारी सोच मिलनी चाहिए
ये किसीने युगों पहले सोच रखा है
पर आज तक क्यूं इसे ढोया जा रहा है
ये कोई नही सोचता

अब तुम सोच कर देखों
की, मैं भी क्या क्या सोचता हूँ
तुम्हारे लिए, हमारे लिए!

संदीप भानुदास चांदणे (बुधवार, १७/०३/२०२१)

माझे विचार

काय काय विचार करतो मी?
हे तुझ्या विचारातही नसेल
तुझ्या विचारांना आहेत मर्यादा
अस्फुट, अबोल, अनामिक

तुझे विचार मात्र जग आणि समाजाच्या 
विचारांशी जुळले पाहिजेत  
हा विचार युगांपूर्वी कुणीतरी केला आहे 
पण आजही तोच कित्ता गिरवला जातोय  
याचा कुणी विचार केला नाही

आता तू विचार कर
मी काय काय विचार करतो
तुझ्यासाठी, माझ्यासाठी!



संदीप भानुदास चांदणे (सोमवार, ११/०५/२०२६)

No comments:

Post a Comment

बहुतेक

रात्रभर पडत होता बहुतेक तो रडत होता आयुष्याच्या कढईमध्ये  बहुतेक तो कढत होता  शेवटी उकिरड्यावर दिसला बहुतेक तो सडत होता  अंगाअंगी वळ उठले  ब...